Ajit Pawar Video: 'हे मला काढायला ठेवलंय का?'; उपमुख्यमंत्र्यांनी काढले अधिकाऱ्याचे वाभाडे, का चिडले अजित पवार?

Ajit Pawar angry on officers Video: अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहेत. अजित पवारांना उत्तर देताना अधिकाऱ्यांचे ततपप झाल्याचं पाहायला मिळालं.
Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आज जीएसटी भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना झापलं आहे. अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहेत. अजित पवारांना उत्तर देताना अधिकाऱ्यांचे ततपप झाल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार इमारत चढत होते. यावेळी पहिल्याच पायरीला सिमेंट साफ नसल्याने अजित पवार यांच्या निदर्शनास आले. कशाला झक मारायला हे ठेवलंय का ? हे काय मला काढायला ठेवलं आहे का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांनी केला. यावेळी अजित पवार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar
Ajit Pawar: घरवापसी की जागा वाढवून मिळण्यासाठी दबाव? 'या' तीन घडामोडींमुळे अजित पवारांवर महायुतीत शंकेची सुई
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार यांनी आपल्या उमेदवारीचा सस्पेंस आणखी वाढविला ; शिरुर-हवेलीतून उभे राहण्याची जाहीर मागणी
Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com