Saswad Wari: चोख नियोजन तरीही सोहळा का कोलमडला?; वारकऱ्यांसह सासवडकरांचा सवाल, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Saswad Wari management failure 2026: पालखी सोहळ्याला सात-आठ वर्षांपासून होत असलेला वाढता विलंब, दिवे घाटातील रस्त्याचे काम, अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहतूक यामुळे वारकऱ्यांसह सासवडकरांचा संताप; प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्ताच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
Poor Execution Overshadows Saswad Wari; Administrative Efficiency Under Scanner

Poor Execution Overshadows Saswad Wari; Administrative Efficiency Under Scanner

sakal

Updated on

सासवड : गेल्या सात-आठ वर्षांपासून पालखी सोहळ्याला होत असलेला वाढता विलंब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. यंदा ‘इतके नियोजन करूनही सोहळा का कोलमडतो?’ असा संतप्त सवाल वारकऱ्यांसह सासवडकर नागरिक विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com