Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

कानसे गावच्या दिवंगत सामाजिक कार्यकर्ते रोहिदास आमोंडकर यांची कन्या, गृहिणी असूनही अल्ट्रा Nayana Borhade successfully completes Everest Base Camp trek in Nepal: सायकलिस्ट व ट्रेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नयना बोऱ्हाडे यांनी १७,५९८ फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पचा खडतर ट्रेक अवघ्या आठ दिवसांत पूर्ण करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला
Inspired by Father’s Values, Nayana Borhade Conquers Everest Base Camp

Inspired by Father’s Values, Nayana Borhade Conquers Everest Base Camp

esakal

Updated on

चंद्रकांत घोडेकर .

घोडेगाव: अशक्य वाटणारी स्वप्ने जिद्दीच्या आणि धैर्याच्या जोरावर पूर्ण करता येतात, याचा प्रत्यय नयना बोऱ्हाडे यांनी करून दिला आहे. समुद्र सपाटीपासून १७ हजार ५९८ फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पचा खडतर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करून कानसेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com