Pune News: कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप प्रकरणाने जुन्नरचे राजकारण तापले; देवराम लांडेंचा राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा

NCP Leader Devaram Lande Steps Down Pending Probe in Junnar: जुन्नरच्या राजकारणात मोठी घडामोड; कथित क्लिप प्रकरणानंतर देवराम लांडेंचा राजीनामा मंजूर
Junnar Politics Heats Up After Alleged Audio Video Clip Controversy as Devaram Lande Resigns from NCP Membership

Junnar Politics Heats Up After Alleged Audio Video Clip Controversy as Devaram Lande Resigns from NCP Membership

esakal

Updated on: 

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या संदर्भात प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ व व्हिडिओ क्लिप प्रकरणामुळे जुन्नर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...