

Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली आहे. बीडमधील एक दबंग राजकीय व्यक्तिमत्व म्हणून धनंजय मुंडेंची ओळख आहे. त्यांची आत्तापर्यंतची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे, जाणून घेऊयात.