CRIME NEWSesakal
पुणे
Dhankawadi Bullet Fire: तानाजी सावंतांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाच्या घरात घडला थरार! बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं मुलगा जखमी
पुण्यातील धनकवडी भागात ही घटना घडली, यामुळं एकच खळबळ उडाली.
धनकवडी : मंत्री तानाजी सावंत यांचा खासगी सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तीच्या घरात एक थरारक घटना घडली. कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरला चुकून धक्का लागल्यानं त्यातून गोळी सुटली. या अपघातात या सुरक्षा रक्षकाचा शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. पुण्यातील धनकवडी भागात ही घटना घडली, यामुळं एकच खळबळ उडाली.

.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)