
Dhanori Roads
Sakal
विश्रांतवाडी : धानोरी, कळस परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासह जीवितासही धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असून रस्त्यावरील माती आणि पावसाचे पाणी यामुळे चिखल तयार होऊन वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.