MLA Dhyaneshwar Katke Accident : बालिकेच्या अपघातात आमदार ज्ञानेश्वर कटकेंची चूक होती का? दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप, काय घडलं नेमकं?

Shirur Accident : आमदार कटके म्हणतात-मुलगी अचानक रस्ता क्रॉस करताना हलका धक्का लागला, गंभीर दुखापत नाही. बालिकेचे वडील म्हणाले-आमदारांनी मदत केली असून राजकारण करू नये. माजी आमदार अशोक पवार मात्र म्हणतात-आमदारांनी मुलीला हॉस्पिटलला न नेता निघून गेले.
The accident spot on Pune–Ahmednagar Highway where MLA Dhyaneshwar Katke’s car allegedly hit a 4-year-old girl in Shirur’s Borhademala area.

The accident spot on Pune–Ahmednagar Highway where MLA Dhyaneshwar Katke’s car allegedly hit a 4-year-old girl in Shirur’s Borhademala area.

esakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चार वर्षीय बालिकेला उडवल्याची गंभीर घटना शिरूरच्या बोऱ्हाडेमळा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गावर घडली. यात बालिका जखमी असून तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या अपघातात नंतर आमदार कटके आणि मुलीच्या पालकांच्याही तसेच माजी आमदार अशोक यांनीही प्रतिक्रिया दिली

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com