पुणे - पाण्याच्या टाकीत बुडून एकाचा मृत्यू 

संदीप घिसे 
शुक्रवार, 4 मे 2018

पिंपरी (पुणे) : चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या मागील आशिर्वाद सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज (ता. 4) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

अमर खिलारे (वय 25. रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सिध्दार्थ काळे (वय - 30 दोघेही रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) हे जखमी असून त्यांच्यावर वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत .

Web Title: die due to fallen in water tank

टॅग्स