Dilip Walse Patil
sakal
मंचर - ‘दूध भेसळ प्रकरणातील कोणत्याही व्यक्तीला मी पाठीशी घालणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी माझी सुरुवातीपासून भूमिका आहे. मात्र, केवळ माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा माझ्यावर बेछूट आरोप करण्यात आला आहे.