Pune Rain News : सहकार मंत्री वळसे पाटील यांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द

आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावांना भेटी गारपिटीमुळे झालेल्यानुकसानीची पाहणी
dilip walse Patil program in pune cancelled visit to villages in Ambegaon Shirur taluka to inspect damage caused by rain
dilip walse Patil program in pune cancelled visit to villages in Ambegaon Shirur taluka to inspect damage caused by rainSakal

Manchar News : "आंबेगाव व शिरूरतालुक्यात मुसळधार पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा, वाटाणा, बटाटा ,मका, सोयाबीन ,गुरांचा चारा, भाजीपाला, तरकारी आदी शेतीमालाचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सोमवारी (ता27 )रोजी सकाळी दहा वाजता सातगाव पठार भागातील कुरवंडी गावापासून सुरुवात करणार आहेत. "अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली.

ते म्हणाले" वळसे पाटील यांनी पुण्यातील सोमवारचे नियोजित कार्यक्रम रद्द केले असूनआंबेगाव व शिरूर तालुक्यातील जारकरवाडी, लोणी धामणी पोंदेवाडी मांदळेवाडी, खडकवाडी वडगावपीर, बेट भागात नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com