भोसरीत शुक्रवारी महाकवी राजानंद गडपायले पुरस्काराचे वितरण

संजीत  वायंगणकर 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

भोसरी - येथीव स्वरांजली कलामंचद्वारे महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त दिला जाणारा महाकवी राजानंद गडपायले सर्वौत्तम गायक पुरस्कार प्रतापसिंग बोदडे यांना तर सर्वौत्तम कवी पुरस्कार दिवंगत माधव जगताप यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शुक्रवारी (ता. १७) दिला जाणार असल्याची माहिती योजकांनी दिली.  

या वेळी गायक कुणाल वराळे, रोहिणीयशवंते, सुवर्णा भवार, संकल्प गोळे, सिने अभिनेत्री, मृणाल कुलकर्णी, संजना डोळस मेलेडिस्ट राजेश डेविड, अभिनेता मनोज डोळस, संदीप साकोरे, अनिकेतसोनवणे, निर्माता संदीप राक्षे, रिदमिस्ट सॅमसन चंदनशिवे आदींनाही विविध पुरस्काराने सन्मानीतकरण्षात येणारआहे. 

या वेळी भीमगीतांचा कार्यक्रमही होणार असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Distribution of the Mahakavi Rajanand Gadpayal award on Friday