अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी 'या' जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांचा आज दौरा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

पुणे : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे आज शनिवारी  पुणे, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत.​

पुणे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे आज (शनिवारी)  पुणे, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत.

 सकाळी दहाच्या दरम्यान पाहणी दौऱ्यावर निघणार आहेत. झेंडेवाडी, काळेवाडी, सोनारी, आंबोडी, बेलसर, सुपा, कान्हेरी, काटेवाडी, बारामती, बोरी, इंदापूर येथे पाहणी करतील. परिस्थितीनुसार वेळेत बदल होवू शकतो. 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector will visits districts today to look into the damage caused by the heavy rainfall