Pune News: पिंपळवंडीत अघोरी पूजेचा प्रकार?; स्मशानभूमीत जळत्या चितेवर टाकले मृत कोंबडे, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

Disturbing cremation ground incident in Pune District: पिंपळवंडी स्मशानभूमीत जळत्या चितेवर मृत कोंबडा आढळल्याने गावात अघोरी पूजेच्या संशयाला ऊत; ग्रामस्थांत भीती, संताप आणि कडक कारवाईची मागणी
Alleged Aghori Ritual in Junnar Taluka Raises Concern Among Locals

Alleged Aghori Ritual in Junnar Taluka Raises Concern Among Locals

esakal

Updated on

-सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी :जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे धक्कादायक अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. येथील स्मशानभूमीत चितेवर रविवारी(ता.२९) गावठी कोंबडा पाय बांधलेल्या अवस्थेत टाकला असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले.या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com