

Pune
esakal
सुदाम बिडकर
पारगाव: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी भोसरी येथील संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ व इंद्रायणी मंगल कार्यालय यांच्या वतीने वारकरी भाविक भक्तांना पाच टन मोतीचूर लाडू व चार हजार पाणी बॉटल वारकऱ्यांच्या सेवेसाठी वाटप करण्यात आले.