Pune Hospital : कमला नेहरू रुग्णालयात चार दिवस कुजलेला कचरा; दुर्गंधीमुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका

कमला नेहरू रुग्णालयात चार दिवस कचरा न उचलल्याने दुर्गंधी, रुग्ण-नातेवाईकांच्या आरोग्याला गंभीर धोका; तक्रारीनंतर महापालिकेची धावपळ
Health Hazard: Rotting Waste Spreads Foul Odor at Kamala Nehru Hospital

Health Hazard: Rotting Waste Spreads Foul Odor at Kamala Nehru Hospital

Sakal

Updated on

पुणे : आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तब्बल चार दिवस वैद्यकीय कचरा उचललाच गेला नसल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. कचऱ्यातील वस्तू, पदार्थ सडल्यने प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली, त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, हा वैद्यकीय कचरा नव्हता असा दावा प्रशासनाने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com