

DSK Investment Case Gets Key Court Relief as Depositors Hope for Faster Refund After Special Court Order
sakal
पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याच्या प्रक्रियेला विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर आता गती मिळण्याची शक्यता आहे. डीएसके प्रकरणातील ठेवीदारांच्या रकमेच्या परताव्यासाठी जून २०२० मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.