Assembly Election 2024 : मावळात महायुतीचं गणित बिघडणार का? बापू भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात थेट लढत

मावळात अपक्ष उमेदवार बापू भेगडेंना भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा पाठिंबा आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar expressing fatherly concern during a conversation with a young girlesakal
Updated on

पुणे (Pune) : मावळमध्ये महायुतीचं गणित बिघडणार असल्याचं चित्र सध्या पहायला मिळतं आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांची थेट लढत होणार आहे. कारण बापू भेगडेंना मविआनं पाठिंबा दिला आहे, तसंच भाजपचे माजी आमदार बाळा भेगडेंनी आधीच पाठींबा जाहीर केल्यानं महायुतीच टेन्शन वाढलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com