El Nino Monsoon: ‘एल निनो’ रोखणार मॉन्सूनची वाटचाल; पर्जन्यमान घटणार, कृषीला फटका शक्य..

El Nino Monsoon 2026 India rainfall: एल निनोमुळे मॉन्सूनचा पाऊस अनियमित, काही भागात दुष्काळसदृश तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी जलसंधारण, शेततळी यावर भर देण्याचे आवाहन
El Niño to Impact Rainfall Pattern, Agricultural Production May Decline

El Niño to Impact Rainfall Pattern, Agricultural Production May Decline

sakal

Updated on

पुणे: विषुववृत्तीय प्रशांत महासागरात मे ते जुलैदरम्यान ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम यंदाच्या मॉन्सूनवर होऊ शकतो. मॉन्सूनचे आगमन होत असतानाच ‘एल निनो’ सक्रिय होणार असल्याने यंदा पर्जन्यमान घटण्याची आणि पावसाचे वितरण बिघडण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com