Asian Athletics : 'हरिश्चंद्र थोरातांची वयाच्या बहात्तरीत पदकांची कमाई'; आशियाई ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले रौप्य, कांस्य पदक

Elderly Athlete Harishchandra Thorat Shines in Asian Athletics: चेन्नई येथे पार पडलेल्या आशियाई मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी ५००० मीटर चालणे मध्ये रौप्य पदक तर १०००० मीटर धावणे मध्ये कांस्य पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.
Veteran athlete Harishchandra Thorat proudly displays his silver and bronze medals from the Asian Athletics Championship.

Veteran athlete Harishchandra Thorat proudly displays his silver and bronze medals from the Asian Athletics Championship.

Sakal

Updated on

- नवनाथ भेके

निरगुडसर : वयाच्या बहात्तरीत देखील आंबेगाव तालुक्यातील खडकी फाटा येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांची पदकांची कमाई सुरूच आहे. चेन्नई येथे पार पडलेल्या आशियाई मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी ५००० मीटर चालणे मध्ये रौप्य पदक तर १०००० मीटर धावणे मध्ये कांस्य पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com