Pune News:...अखेर तीन बछडे आईच्या कुशीत सुखरूप; आंबेगाव तालुक्यातील शेतात आढळली बछडे, बिबट्या मादीचा जीव भेटीसाठी कासावीस!

Animal Rescue incident in Pune District: शेतात सापडलेले बिबट्याचे बछडे सुखरूप आईच्या कुशीत
Mother Cow’s Agony Ends as Missing Calves Found Safe in Ambegaon Taluka

Mother Cow’s Agony Ends as Missing Calves Found Safe in Ambegaon Taluka

sakal

Updated on

-नवनाथ भेके

निरगुडसर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील साकोरे मळ्यात अंकुल बाबुराव लोंढे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना तीन बछडे आढळून आले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून ताब्यात घेतलेले तीन बछडे पुन्हा आईच्या कुशीत देण्यासाठी त्याच ठिकाणी शुक्रवारी रात्री ठेवण्यात आले, ही पिल्ले सुरक्षितरित्या मादीच्या कुशीत विसावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com