Pune Nashik Highway: ओढ्यावर अतिक्रमणाचा फटका, पुराचे पाणी पुणे-नाशिक महामार्गवर; गाड्या अडकल्या, वाहतूक पूर्ण ठप्प

Pune Nashik road traffic update today: ओढ्यावरच्या अतिक्रमणामुळे पुराचे पाणी महामार्गावर; पुणे-नाशिक मार्ग ठप्प, वाहनचालक व प्रवाशांचे हाल, पर्यायी रस्त्यांवरही कोंडी
Heavy Rain and Stream Encroachment Paralyse Pune–Nashik Highway, Traffic Snarls Continue

Heavy Rain and Stream Encroachment Paralyse Pune–Nashik Highway, Traffic Snarls Continue

esakal

Updated on

चाकण : (ता. खेड) जवळच्या वाकी खुर्द गावाच्या हद्दीतील ओढ्याला संततधार पावसामुळे मोठा पूर आल्यामुळे आणि ओढ्यावर झालेल्या अनेक अतिक्रमणांमुळे पुराचे पाणी भीमा नदीकडे जाण्यास पुरेसा मार्ग नसल्याने पुणे नाशिक महामार्गाच्या सखल भागात तुडुंब पाणी साचून पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com