Engineering Admission : अभियांत्रिकी प्रवेशात विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड; सीईटी कक्षाकडून जागा स्वीकृती शुल्कात मोठी वाढ

राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये केली सुधारणा.
Engineering Admission

Engineering Admission

esakal
Updated on

पुणे - राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा केली आहे. प्रवेश मिळूनही प्रवेश अडवून पुढील फेरीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जादा शुल्क मोजावे लागणार आहे. परिणामी, अभियांत्रिकी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com