Road Widening: १५० वर्ष जुन्या ७५ वडांच्या संरक्षणासाठी रस्त्याचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव; नगरसेविका वैशाली बनकरांचा पुढाकार

हडपसर-सासवड रस्त्याचे रुंदीकरण बदलून १५० वर्षे जुने ७५ वडाचे वृक्ष वाचवण्याचा प्रस्ताव; विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न
Balancing Development and Nature: Saving 150-Year-Old Banyan Trees

Balancing Development and Nature: Saving 150-Year-Old Banyan Trees

sakal

Updated on

पुणे : शहरात विकासकामे करण्यासाठी, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी झाडे तोडून जागा उपलब्ध केली जाते. पण हडपसर-सासवड रस्त्याचे रुंदीकरण करताना स्थानिक नगरसेविकेने संवेदनशीलता दाखविला आहे. या रुंदीकरणासाठी १५० वर्षांहून वय असलेली सुमारे ७५ वडाची झाडे तोडावी लागणार आहेत. ही झाडे न तोडता त्याऐवजी रस्ता शेजारच्या जागेवर स्थलांतर करावा असा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला आहे. यावर आता काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com