

सकाळ मनी जाहिरात कंटेंट ३
------------------------
आॅगस्ट २०२६ च्या अंकात (ताज्या शब्द नको)
-------------------------
‘ईपीएफ’ योजनेतील बदल व मर्यादा
------------------------------
देशातील जुने कामगार कायदे एकत्र करून सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० तयार करण्यात आली. त्यानुसार, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना, १९५२ रद्द करून, नव्या संहितेशी सुसंगत नवी योजना अधिसूचित करण्यात आली आहे. ‘पीएफ’ योगदान आणि निधी काढण्यासंबंधीच्या मूलभूत नियमांची अधिकृतपणे पुनर्रचना करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बदलांवर टाकलेला प्रकाशझोत...
--------------
याशिवाय...
-----------
१) शेअर बाजारातील ‘सुवर्णमृग’ कसा ओळखाल?
२) बाजारात ‘एफआयआय’ परत कधी येतील?
३) म्युच्युअल फंडातील कोणता प्लॅन योग्य?
४) संतुलित गुंतवणुकीची संधी कोणत्या फंडात?
५) अस्थिरतेतील गुंतवणूक धोरण कसे असावे?
६) सुधारित निवृत्ती पेन्शन योजना कशी आहे?
-----------------पूर्ण--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.