Corona Virus : लॉकडाऊन नंतरही कामशेतमध्ये विनाकारण फिरणे सुरुच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

पुणे मुंबई या दोन्ही शहरातून गावाकडे परतलेले चाकरमानी गावात येऊन राजरोसपणे फिरत आहेत. खेडोपाडी पत्त्यांचे डाव रंगू लागले आहे. यात ही सगळी मंडळी आघाडीवर आहे. गाववाले आणि शहरातले यांच्यात शाब्दिक चकमकी होत आहे. 

कामशेत : लाॅक डाऊनलोडचे आदेश देऊन ही विनाकारण भटकताना आढळणाऱ्यांना तसेच चौकात गप्पा मारणाऱ्यांनास कामशेत पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद मिळतोय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मुंबई-पुणेकरांना रोखा 
या दोन्ही शहरातून गावाकडे परतलेले चाकरमानी गावात येऊन राजरोसपणे फिरत आहेत. खेडोपाडी पत्त्यांचे डाव रंगू लागले आहे. यात ही सगळी मंडळी आघाडीवर आहे. गाववाले आणि शहरातले यांच्यात शाब्दिक चकमकी होत आहे. 

'त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

आंद्रा धरणाचा रस्ता बंद 
मंगरूळ वरून राजपुरी बेलजकडे येणाऱ्या धरणाच्या बांधावरून येणारा रस्ता पोलीस आणि पाटबंधारे विभागाने बंद केला आहे. येथून दुचाकीवरून येजा सुरू होती. चोरट्या दरवाजाने देशी विक्री खेडोपाडयातील टपऱ्या ,दुकाने सुरू असून चायनीज सेंटर, हॉटेल्समधून देशी दारू विक्री सुरू आहे. 

'त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

भाजीपाल्याची विक्री चढ्या भावाने 
भाजी विक्रेते वाजवी दरापेक्षा अधिक भावाने मालाची विक्री करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after the lockdown People not following orders in kamshet