'फेसुबक'वर रंगली गायक त्रयीची 'लाईव्ह मैफल'!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

जागतिक संगीत दिनानिमित्त आज (बुधवार) "सकाळ'च्या कार्यालयात गायक आनंद भाटे, संजीव अभ्यंकर आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची मैफल रंगली.

पुणे : जागतिक संगीत दिनानिमित्त आज (बुधवार) "सकाळ'च्या कार्यालयात गायक आनंद भाटे, संजीव अभ्यंकर आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची मैफल रंगली. विशेष म्हणजे "फेसबुक लाईव्ह'द्वारे ही मैफल जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचली. रसिकांनीही तासभर चाललेल्या या मैफिलीची आनंद लुटत या गायकांशी संवाद साधला.

Web Title: facebook live salil kulkarni sanjeev abhyankar marathi news sakal news