.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Shirur woman allegedly killed by husband over suspicion in Dongargaon Pune police investigation
शिरूर : शेतमजूर पतीने, चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना डोंगरगण (ता. शिरूर) येथील शिवनगर परिसरात काल (ता. २६) दुपारी तीन च्या सुमारास घडली. हल्लेखोर पतीला शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.