Kavthe Yamai Crime : ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; पोलिसांना खुनाचा संशय

देवराम टेके हे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. दहा वाजेपर्यंत त्यांचा मोबाईल सुरू होता; त्यानंतर तो बंद झाला.
devram teke
devram tekesakal
Updated on

कवठे येमाई - कवठे येमाई (ता. शिरूर) परिसरातील गांजेवाडी रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात बुधवारी (ता. २०) सकाळी एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. हा मृतदेह फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५०) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी प्राथमिक पाहणीत पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com