

खरीप हंगामाच्या पिक कर्जाची रक्कम भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या जुन्नर शाखेत झालेली सभासद शेतकऱ्यांची गर्दी.
Sakal
जुन्नर : मार्च एंड अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे खरीप हंगामाच्या पिक कर्जाची रक्कम भरण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये सभासद शेतकरी व ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.