Dilip Walse Patil, Balasaheb Bende and Pradip Walse Patil
sakal
पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या एकूण ११ लाख ३८ हजार ४९६ मेट्रिक टन ऊसास १७५ रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे अंतिम हप्त्याचे स्वरुपात एकूण रक्कम १९ कोटी ९२ लाख ३६ हजार रुपये दीपावली पूर्वीच आज सोमवारी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.