Lonavala FDA Newsलोणावळ्यात FDA ची मोठी कारवाई! ऑर्किडसह चार नामांकित हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित

FDA Action Against Lonavala Hotels Over Food Safety Violations : लोणावळ्यात अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी करून गंभीर त्रुटी आढळलेल्या चार नामांकित हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित केले. मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि नियमभंग उघडकीस आले.
FDA Action Against Lonavala Hotels Over Food Safety Violations

FDA Action Against Lonavala Hotels Over Food Safety Violations

ESakal

Updated on: 

लोणावळा : अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य), पुणे विभागाच्या वतीने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी लोणावळा परिसरातील प्रमुख हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील तरतुदींचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे (Schedule-IV) गंभीर उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि असुरक्षित अन्नपदार्थ पुरवणाऱ्या खालील चार आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत:

Loading content, please wait...