पुणे - बिबवेवाडीत दोन गटातील वादातून गाड्या फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

बिबवेवाडी (पुणे) : पुण्यातील अप्पर परीसरात दोन गटातील वादातून गाड्या फोडण्याचा प्रकार मंगळवारी (ता. 3) पहाटे एक ते दोनच्या दरम्यान घडला.

अप्पर ओटा परीसरातील सनी शिंदे याच्या भावाच्या रिक्षाची काच फोडल्याच्या वादातून बिबवेवाडी ओटा व अप्पर ओटा परीसरातील तरुणांनी अप्पर शिवतेजनगर परीसरातील गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. 

पोलीसांनी दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: fight between 2 groups destroys cars and auto bikes

टॅग्स