हवेत गोळीबार करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

ज्ञानेश्‍वर रामदास लांडगे, गणेश तिम्मा धोत्रे (रा. दोघेही गवळीमाथा, भोसरी), मल्लेश कोळवी अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी ज्ञानेश्‍वर यास पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्‍वर याने गोळीबार करून फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली.

पिंपरी : हवेत गोळीबार करून जिवे मारण्याची धमकी देऊन सामानाची तोडफोड केल्याची घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे. याप्रकरणी प्रशांत बाळासाहेब लांडगे (रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तुझे लग्न झालेले आहे, तरीही आपण...

ज्ञानेश्‍वर रामदास लांडगे, गणेश तिम्मा धोत्रे (रा. दोघेही गवळीमाथा, भोसरी), मल्लेश कोळवी अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी ज्ञानेश्‍वर यास पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्‍वर याने गोळीबार करून फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, गणेश आणि मल्लेश यांनी फिर्यादीला धमकावून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. 

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR filed against three for Threatened to kill by firing in the air In Pimpri Pune