तुझे लग्न झालेले आहे, तरीही आपण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आरोपी बांदल हा फिर्यादी महिलेचा पाठलाग करत असे. बांदलने एका महिलेला थेरगाव येथील खासगी हास्पिटलमध्ये बोलाविले. 'तुझे लग्न झालेले आहे. तरीही आपण 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू,' असे म्हणून हात धरून 'तू मला हवी आहेस,' असे सांगितले. त्यास महिलेने नकार देताच त्याने हात धरल्याचा आरोप आहे. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

पिंपरी : "तुझे लग्न झालेले आहे. तरीही आपण 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू,' असे म्हणून हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध विवाहितेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील बांदल (रा. सेनापती बापट रस्ता, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांदल हा फिर्यादी महिलेचा पाठलाग करत असे. बांदलने एका महिलेला थेरगाव येथील खासगी हास्पिटलमध्ये बोलाविले. तुझे लग्न झालेले आहे. तरीही आपण 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू,' असे म्हणून हात धरून "तू मला हवी आहेस,' असे सांगितले. त्यास महिलेने नकार देताच त्याने हात धरल्याचा आरोप आहे. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

पुणे- दौंड लोहमार्गाचे चौपदरीकरण होणार कधी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman Molested and threatened for Living relationship In Pimpri Pune