Pune Shop Blaze: सदाशिव पेठेत फ्लेक्स प्रिंटिंगच्या दुकानाला मध्यरात्री आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने २० मिनिटांत आटोक्यात

सदाशिव पेठेतील ‘लकी कॉपिअर्स’ फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला मध्यरात्री लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाची १५-२० मिनिटांत नियंत्रण; यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली
Pune Fire Brigade controlled the blaze within 20 minutes after a midnight fire at Lucky Copiers in Sadashiv Peth.

Pune Fire Brigade controlled the blaze within 20 minutes after a midnight fire at Lucky Copiers in Sadashiv Peth.

sakal
Updated on

पुणे : सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावर एका फ्लेक्स प्रिंटिंगच्या दुकानाला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही, मात्र फ्लेक्स प्रिंटिंगचे यंत्र आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत अवघ्या १५ ते २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com