चिंचवडमध्ये फळांच्या दुकानाला लागली आग

Fire breaks out at a fruit shop in Chinchwad
Fire breaks out at a fruit shop in Chinchwad
Updated on

चिंचवड : चिंचवड काळेवाडी रस्त्यावरील चित्राव गणपती जवळील एका फळांच्या दुकानाला मंगळवारी रात्री आग लागली. रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांना आग शमविण्यास दीड तासांचा कालावधी लागला.  

कृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...
 

या घटनेमध्ये  6 वाहने जळून खाक झाली. तसेच फळांच्या नऊ हातगाड्याही जळाल्याने त्यांचा केवळ सांगाडा उरला. या दुकानाशेजारी मोटारींच्या गॅरेजमधील दोन मोटारीही  झाल्याचे दिसून आले. तसेच अन्य दोन मोटारींचेही नुकसान झाले.

येथील दुकाने अत्यंत दाटीवाटीने उभारण्यात आली आहेत. येथील दुकानदारांना चांगल्या प्रकारे वायरिंग करून घ्यावे असे महावितरण कंपनीच्यावतीने सांगण्यात आले होते मात्र, तरीही  दुकानदारांनी  त्याप्रमाणे चांगले वायरिंग केले नसल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने  सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com