
Loni Kalbhor police seized ₹1 lakh worth of cash and materials in a rummy card gambling raid.
Sakal
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : लोणी काळभोर येथील पांढरे मळा परिसरातील एका शेतात रमी पत्त्यांवर जुगार खेळताना पाच जणांना रंगेहाथ पकडण्यात लोणी काळभोर पोलिसांना पोलिसांना यश आले. या कारवाईत १ लाख ३०० व १०४ पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.