Baramati Crime: बारामतीतील वंजारवाडीत कोयत्याने मारहाणीत पाच जण जखमी; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

"Out of 105 Reservoirs, Only Karjagi Not Full: एका चार चाकी गाडीतून ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर, अली मुजावर, दिपक भोलनकर, शुभम वाघ यांच्यासह दोन अनोळखी लोकांनी कोयता व चाकू या हत्यारांसह हल्ला केला. यात अमोल चौधर, भारत चौधर, सागर व आदित्य तसेच सुनिल चौधर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
Majalgaon News

Machete Assault Leaves Five Hurt in Baramati’s Wanjarwadi

sakal
Updated on

बारामती: पूर्वीच्या वैमनस्याच्य कारणावरुन बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे चौघांवर कोयता व चाकूने सिनेस्टाईल हल्ला करणा-या सहा जणांविरुध्द बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com