श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर संचेती रुग्णालया जवळील चौकात शुक्रवारी सायंकाळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
Flower Shower from Helicopter on Saints Palkhissakal
बालेवाडी - श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर संचेती रुग्णालया जवळील चौकात शुक्रवारी सायंकाळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला.