

Values of Indian Culture Guide Life: Industrialist Abhay Firodia at Punyabhushan Event
Sakal
पुणे : ज्ञान आणि परंपरेचा संगम असलेल्या भारतीय संस्कृतीतील मूल्ये ही जीवनाला दिशा देणारी तत्त्वे आहेत. बदलत्या काळात या मूल्यांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत ‘फोर्स मोटर लि. चे’ अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले.