Manchar News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
आंबेगाव तालुकाप्रमुख व मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी रविवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला.
मंचर - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंबेगाव तालुकाप्रमुख व मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी रविवारी (ता. २९) मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला.