Shikrapur News : पारधी समाजाच्या मयत प्रकाश काळेच्या अंत्यविधीचा प्रश्न सुटला

शिवतक्रार म्हाळूंगी येथे दिवसभर स्थानिकांमध्ये मतभेद झाल्याने मयताचा मृतदेह त्याचे नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये आणून ठेवला.
prakash kale
prakash kalesakal
Updated on

शिक्रापूर - ३० तारखेला तळेगाव-न्हावरा रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या पारधी समाजाच्या प्रकाश सुनिल काळे (वय-२७) याचा आज पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com