

Ganesh Chaturthi 2026 Ganpati Sthapana Time From 450 AM To 151 PM Know Puja Muhurat And Important Ritual Details
sakal
पुणे : गणेशोत्सवाच्या मंगलमय सोहळ्याला सोमवारपासून (ता. १४) सुरुवात होत आहे. यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असून, सोमवारी गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे, अशी माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.