Ganesh Festival 2025
Ganesh Festival 2025Sakal

Ganesh Festival 2025 : आणि रजिया मंजिल मध्ये गणपती आला....

Pune Ganeshotsav 2025 : ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गणपती घरी बसवण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानं बाबु शेख आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा गणेशोत्सव खास आनंददायक ठरतोय.
Published on

कोथरुड : कर्वेनगरचे रहिवाशी असलेले बाबु उर्फ गुलाम गौस रज्जाक शेख गणेश मंडळाचे बालपणापासून कार्यकर्ते आहेत. आपण दरवर्षी मंडळात गणपती बसवतो. आपल्या घरातही गणपती बसवावा ही बाबुभाईंची इच्छा होती. ४५ वर्षानंतर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे बाबुभाई व त्यांचे कुटूंबीय खुप आनंदात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com