गुरुप्रसाद भारत गॅस कुरुल तर्फे घरगुती गॅस कनेक्शन ई के वाय सी करण्यासाठी आवाहन

गुरुप्रसाद भारत गॅस कुरुल तर्फे घरगुती गॅस कनेक्शन ई के वाय सी करण्यासाठी आवाहन
Published on

‘गॅस ग्राहकांनी १५ ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करा’

नजिक पिंपरी : गुरुप्रसाद भारत गॅस ग्रामीण कुरुल एजन्सीच्या घरगुती गॅस ग्राहकांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन एजन्सीचे मालक मेजर लिंगदेव निकम यांनी केले आहे. ई-केवायसी न केल्यास गॅस कंपनीकडून व्यावसायिक दराने गॅस घ्यावा लागू शकतो, असे त्यांनी सांगितले. भारत सरकारच्या निर्देशानुसार १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकांना ‘Hello BPCL’ ॲपच्या माध्यमातून घरबसल्या स्वतः ई-केवायसी करता येईल. त्यामुळे ग्राहकांनी मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com