
खराडी : खराडीत जुना मुंढवा रस्त्यावरील राघवेंद्र ड्रायक्लीनर्ससमोर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) भूमिगत गॅस वाहिनी भूमिगत मलनिस्सारण वाहिनीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येत असलेल्या जेसीबीचा फटका बसून फुटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.