
Gautami Patil
esakal
पुण्यातील मुंबई–बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात कार आणि ऑटो रिक्षाचा अपघात झाला. ही कार अभिनेत्री गौतमी पाटील यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. गौतमीच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि रिक्षाचालक जखमी झाला.