Gautami Patil: ''गौतमी पाटीलच्या जीवाला धोका..'' पोलिसांच्या नोटिशीला गौतमीचं उत्तर

Marathi dancer Gautami Patil claims life threat, avoids visiting accident victim citing law-and-order issues: गौतमी पाटीलने आपल्या वकिलाच्या वतीने पोलिसांच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.
Gautami Patil: ''गौतमी पाटीलच्या जीवाला धोका..'' पोलिसांच्या नोटिशीला गौतमीचं उत्तर
Updated on

Pune Accident: नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वाहनाने एका रिक्षा चालकाला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमी पाटीलवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती, शिवाय सहप्रवाशावर गुन्हा दाखल करण्याची कुठलीही तरतूद नाही, त्यामुळे पोलिसांनी गौतमीवर गुन्हा दाखल न करता केवळ नोटीस धाडली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com