पुणे- लोणावळा लोकलची तिकिटे आता मोबाईलवर मिळणार ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे : पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची तिकिटे आता येत्या आठ दिवसांत मध्य रेल्वेच्या utsapp या ऍपवर उपलब्ध होणार आहेत.

स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावरून प्रवासी लोकलचे तिकिट काढू शकतील. लोकलच्या प्रवासाचे तिकिट काढल्यावर त्याची प्रिंट आऊट काढण्याची प्रवाशांना गरज नसेल. हे तिकिट रद्द होऊ शकत नाही.

पुणे : पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची तिकिटे आता येत्या आठ दिवसांत मध्य रेल्वेच्या

lay.google.com/store/apps/details?id=com.cris.utsmobile" target="_blank">utsapp या ऍपवर उपलब्ध होणार आहेत.

स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावरून प्रवासी लोकलचे तिकिट काढू शकतील. लोकलच्या प्रवासाचे तिकिट काढल्यावर त्याची प्रिंट आऊट काढण्याची प्रवाशांना गरज नसेल. हे तिकिट रद्द होऊ शकत नाही.

मुंबईत या पद्धतीने लोकलची तिकिटे या पूूर्वीच मोबाईलवरून प्रवाशांना मिळत आहेत. पुण्यात येत्या आठ दिवसात ही सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी नमूद केले.

ऍपवरून तिकिट काढल्यावर एक तासात प्रवाशांना प्रवास सुरू करावा लागणार आहे. मोबाईलमधील तिकिटाची ईमेजही प्रवासी तिकिट तपासणीनसांना दाखवू शकेल. स्मार्ट फोन आणि इंटरनेट कनेक्‍शन असलेल्या ग्राहकांना ऍपद्वारे तिकिट काढता येणार आहे.

Web Title: get pune lonavala local tickets on your mobile